लेखिका – डॉ. कांचनगंगा गंधे
पहिली आवृत्ती – नोव्हेंबर २०२५
पृष्ठसंख्या – १५२
वनस्पतींचे जीवन वैभव
₹150.00
वनस्पतींच्या भागांचं, अवयवाच स्वरूप ठरलेलं, वेगवेगळं पण एकमेकांना पूरक असत! प्रत्येक टप्प्याच विविध ऋतूंमधलं सौंदर्य स्वत्व आणि स्व-जात टिकवण्यासाठी फुलं, फळं, बिया यांच्या मधल्या क्लृपत्या, त्यांच्यातलं सौदर्य हेच लाखो वर्ष टिकून राहिलेल्या सपुष्प वनस्पतींचे जीवन वैभव!



