संपादन – श्रुती जातेगावकर
प्रथम आवृत्ती – जानेवारी २०१७, एप्रिल २०२६
पृष्ठसंख्या – ११२
हस्तकलांचा उत्सव
₹120.00
ज्ञान प्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन या मासिकाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून इ. स. २०१७ नंतर छात्र प्रबोधन अंकात छापून आलेल्या निवडक कलाकृती या दुसऱ्या आवृत्ती मध्ये प्रकाशित करत आहोत.
या कलाकृती बनवताना एकाग्रता, कुशलता, अचूकता, संयम, चिकाटी, सुबकता, सौंदर्यदृष्टी इत्यादी अनेक गुणांचा कस लागतो. एकातून अनेक साकार करण्याची विचारशृंखला निर्माण होईल असा विश्वास वाटतो. हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांना नक्कीच आनंद देईल.


