ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने

Jnana Prabodhini Publications

मनुष्य घडण व राष्ट्र उभारणीचे ध्येय समोर ठेवून ज्ञान प्रबोधिनी या शैक्षणिक-सामाजिक संस्थेची-संघटनेची स्थापना वाचस्पती वि. वि. पेंडसे यांनी १९६२ मध्ये केली. ज्ञान प्रबोधिनी द्वारा विद्यार्थी, शिक्षक, प्रौढ व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठीच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने या विभागातून केले जाते. ही पुस्तके तज्ज्ञ व्यक्तींनी लिहिलेली असून ती अत्यंत आशयसंपन्न आहेत. उत्तम छपाई आणि रास्त किंमत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. यातील अनेक पुस्तकांच्या ५००० पेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. वैयक्तिक व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये  व शाळांमध्ये यातील अनेक पुस्तके संग्रही असावीत अशी अपेक्षा व आवाहन. विविध प्रसंगी भेट व बक्षिसे देण्यासाठी ही पुस्तके अत्यंत उपयुक्त आहेत. ही पुस्तके भारतात वा भारताबाहेरही सहजपणे खरेदी करता यावीत यासाठी तयार केलेले हे संकेतस्थळ तुम्हाला निश्चितच उपयोगी होईल व अनेकजण याद्वारा पुस्तके खरेदी करतील असा विश्वास वाटतो.

संपर्क : ज्ञान प्रबोधिनी प्रकाशने, द्वारा छात्र प्रबोधन, ज्ञान प्रबोधिनी, ५१० सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र, भारत –४११०३०, फोन- ९१ ०२०-२४२०७१७४/१७५

इ-मेल :  jpprakashane@jnanaprabodhini.org

Jnana Prabodhini (JP) is an educational and social institution and organization founded in 1962 by a visionary Dr. V. V. Pendse with the vision of man-making and nation-building. JP Prakashane (Publication) is JP’s wing for publishing various types of books for youngsters, adults, teachers, and social activists. These books are written by experts, rich in content, with attractive printing and reasonable price. Many of these books have crossed their sale of over 5000 copies. These books will be worthy addition to  home and public libraries, schools, and institutions. These books are very apt as presents or prizes on various occasions.  This website will be useful and buyer-friendly to purchase these books in and outside India at ease. We appeal to purchase these books and enrich yourself and others too.

Contact: Jnana Prabodhini Publications, c/o Chhatra Prabodhan, Jnana Prabodhini,  510 Sadashiv Peth, Pune, Maharashtra, India – 411030, Phone: 91 020-24207174/175

E-Mail: jpprakashane@jnanaprabodhini.org

Previous
Next