‘ऐपावाक’- स्वयंविकास

500.00

 

5 वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात 50 आठवड्यात मराठी भाषेत एकूण 200 लिंक्स

  • ज्ञान प्रबोधिनीच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवांच्या आणि छात्र प्रबोधनच्या विपुल साहित्याच्या भक्कम पायावर सुरू होत असलेला अभिनव उपक्रम !!
  •  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि विधायक ऊर्जेला दिशा व गती देणारा कल्पक उपक्रम !!
  •  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पूरक आणि शालेय शिक्षणातील मर्यादा दूर करणारा उपक्रम !!
  •  कथा, कविता, ललित लेख यांद्वारा साहित्याची गोडी वाढविणाऱ्या लिंक्स
  •  अभ्यास-विचार-अभिव्यक्ती कौशल्यांना चालना देणाऱ्या लिंक्स
  •  सर्वांगीण विकासाची प्रेरणा वाढविणाऱ्या व त्याला खतपाणी घालणाऱ्या लिंक्स
  •  कला-कौशल्ये, विज्ञान प्रयोग, प्रकल्प, कल्पक खेळ यांना प्रोत्साहन देणाऱ्या लिंक्स
  •  आधीच्या लिंक्स हव्या तेव्हा, हव्या तितक्या वेळा पाहू, वाचू शकाल  पण त्या डाउनलोड किंवा फॉरवर्ड करता येणार नाही.
  • अनेक कल्पक स्पर्धांचे आयोजन!
  • दर महिन्याला झूम मिटिंग – संपादक व अनेक मान्यवरांशी विविध विषयांवर ऑनलाइन गप्पा!!

1 जुलैपासून प्रारंभ