प्रबोधन ऐपावाक

150.00 100.00

jpprakashane.org या संकेतस्थळावर रु. 100/- वर्गणी भरून व्हॉटसॲप गटात सहभागी होऊ शकाल
* ‘ऐका-पाहा-वाचा’ यांपैकी दररोज 1 दुवा तर ‘करा’चा 1 दुवा असे मिळून रोज 2 दुवे पाठवणार
* दर्जेदार कथा, प्रेरणादायी अनुभव कथने, आशयघन कविता व गीते, पुस्तक, चित्रपट रसास्वाद अशा एकूण 10 साहित्यकृती ऐका!
* सामाजिक भान, जाणीव जागृती वाढविणाऱ्या, कल्पकतेला खतपाणी घालणाऱ्या विविध विषयांवरील 10 चित्रफिती पाहा!
* जडणघडणीच्या प्रेरणादायी कहाण्या, व्यक्तिविकसनपर लेख, माहितीपर, भटकंतीपर लेख असे एकूण 10 लेख वाचा! (प्रत्येक लेख मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये पाठविले जातील.)
* आत्मविश्वास वाढविणारे, व्यवहार कौशल्य, संवाद कौशल्य, निरीक्षण कौशल्य वाढविणारे, कौटुंबिक-सामाजिक जाण वाढविणारे, एकट्याने व गटाने मिळून सुट्टी समृद्ध करणाऱ्या हटके 25 कृती करा!
* स्पर्धा-बक्षिसे – 25 पैकी किमान 15 कृती गुणवत्तापूर्ण करणाऱ्यांना इ-प्रमाणपत्रे व पहिल्या 10 जणांना प्रत्येकी रु. 500 ची पुस्तकरूपाने बक्षिसे !
* मोफत सहल – इ-प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाच्या गड-किल्यावरील साहस सहलीचे पूर्णत: मोफत आयोजन (संपादकांसोबत) !!