ऐपावा दिवाळी अंक (WhatsApp) २०२०

150.00 100.00

WhatsApp नंबर असणे गरजेचे. WhatsAapp number required.

२०२० च्या ऐपावा दिवाळी अंकाची वैशिष्टये

  • छात्र प्रबोधन, सुबोध व इंग्रजी या तीनही दिवाळी अंकातील साहित्य ऐका-पाहा-वाचा या स्वरूपात…
  • २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ५० दिवसात प्रत्येकी दोन लिंक्स! एकूण ऐका पाहा वाचाच्या १०० लिंक्स. 
  • २५ ऑक्टोबरपासूनच्या लिंक्स ३१ डिसेंबर पर्यंत केव्हाही, कितीही वेळा ऐकता, वाचता, पाहता येतील.
  • मोबाईल फ्रेंडली pdf व मान्यवरांच्या आवाजातल्या Audio क्लिप्स