ऐपावा स्वयंविकास
₹600.00
ऐका, पाहा, वाचा यापैकी रोज दोन गोष्टी WhatsApp द्वारा या गटावर पाठवल्या जातील. WhatsApp नंबर असणे गरजेचे. कालावधी – जानेवारी २०२१ – जून २०२१.
- ज्ञान प्रबोधिनीच्या प्रदीर्घ शैक्षणिक अनुभवांच्या आणि छात्र प्रबोधनच्या विपुल साहित्याच्या भक्कम पायावर सुरू होत असलेला अभिनव उपक्रम !!
- 12 ते 17 या कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि त्यांच्या विधायक ऊर्जेला दिशा व गती देणारा दैनंदिन उपक्रम !!
- शालेय शिक्षणाला पूरक आणि त्यातील उणीवा भरून काढणारा, कृतिशीलता जोपासणारा नावीन्यपूर्ण उपक्रम !!
- पराक्रमाची क्षितिजे दाखवणारा आणि आव्हाने पेलण्याची प्रेरणा वाढविणारा अनोखा उपक्रम !!
वैविध्यपूर्ण विषयांचा खजिना
- अभ्यास कौशल्ये, विचार कौशल्ये व जीवन कौशल्ये
- विविध प्रकारच्या प्रकल्प करण्याच्या पद्धती व तंत्रे
- विविध स्पर्धा परीक्षांची व करिअर निवडीसाठीची पूर्वतयारी
- शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक पैलूंचा विकास
- सामाजिक जाणीव, उद्योजकता आणि नेतृत्व गुणांचे संवर्धन
- स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास व सद्य घडामोडींचा अभ्यास
- जिद्दी व कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी कहाण्या
- विचार, कृती, कल्पकता व अभिव्यक्तीला चालना देणारे साहित्य
- कथा, कविता, ललित व माहितीपर लेखांचा मनोरंजक खजिना
Sayaji Kulkarni –
Nice