कलेच्या विश्वात

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: कलेच्या विश्वात snippet.pdf

कलेच्या विश्वात रमण्याचा आनंद हा शब्दात वर्णन करण्यापलीकडचा ! या पुस्तकात विविध प्रकारच्या कलाकृती तयार करण्याच्या पद्धती अत्यंत सोप्या भाषेत या पुस्तकात दिल्या आहेत. टाकाऊतून टिकाऊ, सुशोभन, आकाशकंदिल, वनस्पती व फुलरचना, संकीर्ण या विभागांच्या नावांवरूनच त्यातील वैविध्य लक्षात येईल. योग्य साहित्य कसे निवडावे, मापातील आकारातील अचूकता, नेटकेपणा सुबकता या गोष्टींचे योग्य मार्गदर्शन येथे मिळेल. या पुस्तकातील कलाकृती करून पाहताना स्वनिर्मितीच्या आनंदाबरोबरच तुमची सौंदर्यदृष्टी नक्कीच वाढेल.