गावाकडच्या गोष्टी

70.00

गावाकडच्या गोष्टी

पुस्तकाची झलक – Gavakadchya Goshti

 

ग्रामीण महाराष्ट्र झपाट्यानं बदलतो आहे. सगळेच बदल म्हणजे विकास नव्हे. कोणते बदल व्हायला हवेत, कशाची दिशा चुकते आहे, याचं भान प्रत्येक ग्रामीण वाचकाला यायला हवं. या गावाकडच्या गोष्टी ते सूचित करतात. शिक्षणात काय घडायला हवं, तसं शेतीतही कोणते नवे पायंडे पडायला हवेत, याचं गोष्टीरूप वर्णन वाचायला मिळेल. खेड्यातल्या काही समजुती दूर व्हाव्यात, तसं ग्रामीण शहाणपण शहरांनीही शिकायला हवं,
असं लेखक जाता जाता सुचवतो. आपला देश खेड्यांनी बनलेला आहे, असं नुसतं व्याख्यानात बोलून उपयोगी नाही, तर विकसित खेडी च, विकसित भारत घडवणार आहेत, असा आशावाद या गोष्टींमधून मनात जागा होतो.