छात्र प्रबोधनचे तीन दर्जेदार दिवाळी विशेषांक २०२४

30.0060.00

Kendrapramukh Address.pdf

 

२८ सप्टेम्बर २०२४ पर्यंत छात्र प्रबोधनच्या दिवाळी विशेषांकांची मागणी नोंदविल्यास पुढील गावांमध्ये विनाशुल्क वितरण केले जाईल. (अन्यत्र ही सेवा उपलब्ध नसेल.)  पीडीफ मध्ये दिलेल्या पत्त्यावर २० ऑक्टोबर नंतर  फोन करून तुम्ही तुमची मागणी नोंदविलेले अंक स्वत: घेऊन जाणे अपेक्षित आहे. ‘नोट’मध्ये कोणत्या गावाहून अंक/पुस्तके घेऊन जाणार त्या गावाचे नाव नोंदवावे म्हणजे त्या गावाला तुमची मागणी २८ ऑक्टोबरनंतर  पाठवली जाईल.
शून्य वितरण खर्चासाठी कार्टमध्ये “Self Pickup From Main Office or Local Centre” या गोलावर क्लिक करा. या केंद्रावरील कार्यकर्ते स्वयंसेवी वृत्तीने ही सेवा उपलब्ध करून देणार आहेत. त्यांना सहकार्य करावे.

Clear