A5_handbill_diwali2023दिवाळी अंकांची ठळक वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे click करा.
मराठी दिवाळी अंक २०२३
ग्रामीण दिवाळी अंक २०२३
English Issue 2023
₹30.00 – ₹60.00
5 ऑक्टोबर 2023 या दिनांकापूर्वी दिवाळी अंक, पुस्तके, यांची मागणी नोंदविल्यास पुढील गावांमध्ये विनाशुल्क वितरण केले जाईल. (अन्यत्र ही सेवा उपलब्ध नसेल.) या गावांमधून snippet मध्ये दिलेल्या पत्त्यावरून 1 नोव्हेंबर २०२३ या तारखेनंतर फोन करून तुम्ही तुमची मागणी नोंदविलेली पुस्तके, दिवाळी अंक, स्वत: घेऊन जाणे अपेक्षित आहे. ही योजना वरील कालावधीपुरतीच मर्यादित आहे. ‘नोट’मध्ये कोणत्या गावाहून अंक/पुस्तके घेऊन जाणार त्या गावाचे नाव नोंदवावे म्हणजे त्या गावाला तुमची मागणी 1 नोव्हेंबर २०२३ पूर्वी पाठवली जाईल.
शून्य वितरण खर्चासाठी कार्टमध्ये फ्री शिपिंग या गोलावर क्लिक करा. या केंद्रावरील कार्यकर्ते स्वयंसेवी वृत्तीने ही सेवा उपलब्ध करून देणार आहेत. त्यांना सहकार्य करावे.
Reviews
There are no reviews yet.