छात्र प्रबोधन इ – मासिक

100.00

See a snippet of the Marathi edition: सौर ज्येष्ठ शके १९४४-जून २०२२

 

मासिक
  •  खास कुमारांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण मासिक
  •  ज्ञान-रंजन-कृती-विचार-प्रेरणा यांचा अनोखा संगम!!
  •  कथा-कविता-ललित, माहितीपर-कृतीपर लेखांचा खजिना
  •  व्यक्तिविकसनपर लेख व प्रेरक कहाण्या
  •  अनेक स्पर्धा व उपक्रम

इ-मासिक

  • अनेक लेखांना दृकश्राव्य QR Code ची जोड, तेथे क्लिक केल्यावर दुवे ऐकायला/ वाचायला/पाहायला मिळणार!!
  • अनुक्रमणिकेवरून थेट हव्या त्या लेखावर जाता येईल व लेखाच्या शेवटी क्लिक केले की थेट अनुक्रमणिकेवर जाता येईल अशी सोय!!
  • वर्षभर आधीचे अंक हवे तेव्हा, हव्या तितक्या वेळा पाहू, वाचू शकाल.
  • इ-मासिक डाउनलोड किंवा फॉरवर्ड करता येणार नाही