छात्र प्रबोधन दिवाळी अंक २०२१/इ अंक

80.00 60.00

छात्र प्रबोधन दिवाळी २०२१ अंकाची झलक पाहा See a snippet of the Chhatra Prabodhan Diwali 2021 issue

  • उत्कंठा वाढवणाऱ्या, कुतूहल जागृत करणाऱ्या कुमारांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या भावकथा, विज्ञानकथा, सामाजिक आशयाच्या कथा, शब्दांच्या उगमकथा!
  • साहसवीरांचे अनुभवपर लेख, अंतर्मुख करणारा चिंतनपर लेख, निसर्गपर ललित लेख!
  • निसर्गपर, सण-उत्सवपर, भावपर आशयसमृद्ध कविता
  • विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, माहितीपर लेख, किस्से
  • व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी प्रेरणादायी लेख
  • विशेष लेख – ‘समाजभान जपणारी युवाशक्ती’
  • याशिवाय – कलाकृती, विज्ञानप्रयोग, शब्दखेळ, कोडी, विनोद, भाषेच्या गंमतीजमती इ.
Clear