मासिक छापील अंक - वार्षिक वर्गणी - रु. 200 मासिक इ - अंक - वार्षिक वर्गणी - रु. 100/-
छात्र प्रबोधन
₹100.00 – ₹200.00
अंकाची झलक पाहा See a snippet of the book: सौर_ज्येष्ठ_१९४२__जून_२०२०_अंक snippet.pdf
मासिकाची वैशिष्ट्ये
- 6 वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मासिक
- वर्षाला 12 अंक – 8 नित्य अंक व 4 विशेषांक
- रंगीत मुखपृष्ठ, दुरंगी, आकर्षक छपाई
- अनेक प्रथितयश लेखक, तज्ज्ञ व्यक्ती व चित्रकारांचे योगदान
- विज्ञान – तंत्रज्ञान, कला, क्रीडा यांवर माहितीपर लेख
- कथा, कविता, ललित लेख
- व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकसनाला पूरक लेख, स्वयंशोध चाचण्या
- अभ्यासातील स्वावलंबन, अभ्यास कौशल्ये, प्रकल्प, स्पर्धा परीक्षांची ओळख ही सदरे
- अभिव्यक्तिला, कल्पकतेला संधी देणारे कृतिपाठ
- भाषिक खेळ, शब्दकोडी, तार्किक कोडी, गणिती कोडी, विनोद आणि बरेच काही
- प्रत्येक अंकात स्फूर्तिगीतं, पानांखालील माहितीपर ओळी, ‘प्रतिसादी वाचकवीर व्हा’ प्रश्नावली, ही खास वैशिष्ट्ये!
- अंकातील निवडक लेखांना QR code द्वारा PDF व दृक्श्राव्य क्लीपची जोड
- सभासदांसाठी स्पर्धा, उपक्रम, मेळावे आणि कार्यशाळा यांचे आयोजन! (तपशील संबंधित महिन्यांच्या अंकांमध्ये जाहीर !)
Reviews
There are no reviews yet.