जिद्दीची लोभस रूपे

60.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: जिद्दीची लोभस रूपे snippet.pdf

आपल्या आजूबाजूला जगणाऱ्या; पण प्रखर इच्छाशक्ती असलेल्या, सशक्त मनाच्या अन्‌ विलक्षण जिद्दीच्या प्रेरणादायी कहाण्या सांगणारे पुस्तक! प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेल्या सुप्त क्षमतांना साद घालणारे आणि जिद्दीच्या जोरावर आपल्यातील असामान्यत्व व्यक्त करायला बळ देणारे हे पुस्तक!