दिवाळी अंक (मराठी आवृत्ती) २०२० प्रकाशित….

80.00 50.00

दिवाळी २०२० अंकाची झलक पाहा See a snippet of the book:                                        छात्र प्रबोधन दिवाळी २०२० snippet.pdf

२०२० च्या दिवाळी अंकाची वैशिष्टये

  • कुमारांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत माणुसकीचा ओलावा टिकवून ठेवणाऱ्या भावकथा, रूपककथा, विज्ञानकथा. हृद्य आठवणींपर, रसास्वादात्मक ललित लेख! इ.  निसर्गपर, भावपर, आशयसमृद्ध कविता!
  • विज्ञान-तंत्रज्ञान, सद्य घडामोडींवर आधारित माहितीपर तसेच कृतिपर लेख!
  • व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी उपयुक्त, प्रेरणादायी लेख!
  • कोरोना…तरीही सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार यावर खास विभाग
  • याशिवाय – शब्दखेळ, कोडी, विनोद, भाषेच्या गमतीजमती इ.

५ नोव्हेंबर पूर्वी ज्यांनी दिवाळी अंकाची नोंदणी केली आहे अशा सर्वांना ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी अंक वितरित केले जातील.

Clear