पंचकोष विकसनातून शिक्षण
₹300.00
पुस्तकाची झलक पाहण्यासाठी Panchkosh Viksanatun shikshan
या पुस्तकाच्या माध्यमातून प्रसारित होणारे चिंतन
हे कोण व्यक्तीचे चिंतन नाही. महाराष्ट्रभर आणि देशात अन्यत्र भटकताना सर्वच भारतवासीयांचे जे आक्रोश ऐकत आलो, त्यातून सतत विचार चालू होता – यावर उपाय काय?
अनेक विचारवंतांनी, शिक्षणतज्ञांनी , देशसेवकांनी , धर्मसेवकांनी. संतांनी खूप काही सांगितले आहे. मी वेगळे काय सांगणार?
त्यांचे उद्दिष्टच समोर मांडले आहे.


