प्रबोधन ऐपावाक २०२३

200.00

ऑनलाइन-ऑफलाइन संयुक्त
 WhatsApp द्वारा रोज दोन दुवे (लिंक्स)
 ऐ-पा-वा (पैकी रोज एक) : कथा, कविता, ललित, स्फूर्तिगीते, प्रेरक कथा, विकसनपर लेख, कल्पकतेचे पैलू आणि बरंच काही…
 ‘करा'(20 दिवस रोज एक दुवा) : भन्नाट खेळ, कल्पक कलाकृती, उत्साहवर्धक व्यक्ती-जोडीकार्ये,
 नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसेही!!
 2 कर्तुत्ववान व्यक्तींसोबत ऑनलाइन गप्पा
 उत्तम सहभाग घेतलेा मुलांसाठी शेवटी एक दिवसाची सहल