‘प्रबोधन विकासिका’ योजना – छात्र प्रबोधन सभासद/इ-सभासदांकरिता सवलतीत

600.00 400.00

ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधनतर्फे
खास कुमारांसाठी कौशल्यवृद्धी करणारा व स्वयंविकासाची प्रेरणा वाढवणारा ऑनलाइन मासिक उपक्रम!

 

उपक्रमांची खास वैशिष्ट्ये :

  • कौशल्य विकसनासाठी कार्यशाळा : संवाद कौशल्य,  निर्णय कौशल्य व अभ्यास कौशल्यांवर आधारित व्याख्याने व कृतिसत्रे (एकूण 10 कार्यशाळा)
  • गटागटांत कृती : कृती, खेळ, चर्चा, गप्पा
  • संशोधक, कलाकार, खेळाडू, पत्रकार, उद्योजक, डॉक्टर, मानसज्ञ, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकत इ. विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्ववान व्यक्तींशी गप्पा! प्रश्न विचारण्याची तुम्हालाही संधी…!!