‘प्रबोधन संवादक’ / ‘प्रबोधन विकासिका’ योजना

5,000.00

योजनेचे तपशील येथे पाहा  See a snippet : Prabodhan Sanvadak Vikasika Pustika 23 Final

ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधनतर्फे

‘प्रबोधन विकासिका’ योजना – खास कुमारांसाठी कौशल्यवृद्धी करणारा व स्वयंविकासाची प्रेरणा वाढवणारा ऑनलाइन-ऑफलाइन मासिक उपक्रम!

 

‘प्रबोधन संवादक’ योजना – आपाल्या पाल्याला  प्रबोधिनीाच्या शैक्षणिक प्रक्रियांचा लाभ डोळसपणे व प्रभावीपणे करून देण्यासाठी  उत्साही व सजग पालकांसाठीचा विशेष उपक्रम!

Clear