‘प्रबोधन संवादक’ योजना

2,500.00

See the snippet : Prabodhan Sanvadak Yojana 2022

ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रक्रियांचा आपल्या मुलामुलींना लाभ घेता यावा व पुस्तकी शिक्षणाशिवाय त्यांच्या सर्वांगीण विकसनामध्ये डोळसपणे प्रभावी संवादकाची भूमिका आपल्याला करता यावी, या दृष्टीने इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असलेल्या मुलामुलींच्या पालकांसाठी हा उपक्रम जाहीर करत आहोत.

 

  • एप्रिल 2022 पासून उत्साहात प्रारंभ!
  • आधीची व्याख्याने ड्राइव्हद्वारे उपलब्ध करून दिली जातील.
  • ज्ञान प्रबोधिनीच्या विविध विभागांद्वारा या वयोगटासाठी योजली जाणारी शिबिरे, स्पर्धा, कार्यशाळा, नवीन प्रकाशने यांची माहिती वेळोवेळी कळवली जाईल.