युवोन्मेष दिवाळी अंक २०२० प्रकाशित
₹80.00 ₹50.00
दिवाळी २०१९ अंकाची झलक पाहा See a snippet of the book: युवोन्मेष 2019 snippet.pdf
२०२० च्या दिवाळी अंकाची वैशिष्टये
‘युवोन्मेष‘ हे ज्ञान प्रबोधिनीचे ‘नेतृत्व‘ या विषयाला वाहिलेले युवा गटासाठीचे प्रायोगिक मासिक आहे. युवोन्मेषच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात प्रशासकीय, सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांमधील लोकांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला, पर्यटन, खेळ या क्षेत्रांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात काय बदल होऊ शकतील, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून रचनात्मक काम केलेल्या नेत्यांची वाटचाल, आपल्या कामाच्या क्षेत्रात ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्या उदयोन्मुख संघटनांचा विविधांगी परिचय, युवकांनी भविष्यातील संधी कशा शोधाव्यात अशा विविध विषयांवरील साहित्य वाचायला मिळणार आहे. आजच युवोन्मेष ई-दिवाळी अंकाची नोंदणी करा.
Reviews
There are no reviews yet.