सुबोध दिवाळी अंक (ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी) २०२० प्रकाशित…

50.00 30.00

दिवाळी २०१९ अंकाची झलक पाहा See a snippet of the book:                                Subodh Kumar diwali 20_snippet.pdf

२०२० च्या दिवाळी अंकाची वैशिष्टये

उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त (आत्तापर्यंत 20 पुरस्कार मिळालेला दिवाळी अंक)

  • रोचक भावकथा, रहस्यमय विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा इ. आठवणींपर, अनुभवपर, भटकंतीविषयक ललित लेख!, आशयघन कविता!!!
  • दैनंदिन विज्ञान-तंत्रज्ञान यांवरील लेख, रसास्वादात्मक माहितीपूर्ण लेख!, व्यक्तिमत्त्व विकसनपर लेख! याशिवाय विनोद, कोडी, कलाकृती, विज्ञान प्रयोग आणि बरंच काही….

मान्यवर लेखक/कवी/तज्ज्ञ – सुनील सुळे, राहुल कोकीळ, मुकुंदराज कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, अभिजीत थिटे, नूतन शेटे, निरुपमा महाजन इ.

५ नोव्हेंबर पूर्वी ज्यांनी दिवाळी अंकाची नोंदणी केली आहे अशा सर्वांना ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी अंक वितरित केले जातील.

Clear