स्वीकारशीलता विशेषांक

20.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:. स्वीकारशीलता विशेषांक मार्च २०२१ snippet.pdf

सौर फाल्गुन  शके १९४२ , मार्च 2021  छात्र प्रबोधनचा ‘स्वीकारशीलता ‘ विशेषांक प्रकाशित झाला !! व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठीच्या अनेक पैलूंपैकी, एक महत्त्वाचा पैलू म्हणजे

‘स्वीकारशीलता ‘!!
स्वीकारशीलता म्हणजे काय ,त्याची गरज काय , स्वीकारशीलता जाणीवपूर्वक कशी जोपासायची ?
या आणि अश्या अनेक प्रश्नांची उकल करणारा ,
संकल्पना स्पष्ट करणारा ‘स्वीकारशीलता विशेषांक
आवर्जून वाचा!!
अनेकांपर्यंत पोहोचवा