हरीसिंह नलुआ

60.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: हरीसिंह नलुआ snippet.pdf

हरिसिंह नलुआ हा महाराजा रणजितसिंह यांच्या पदरी असलेला एक पराक्रमी सरदार. साहस आणि धाडस हे गुण त्याच्या अंतरंगातून स्फुरत असत.अवघ्या ४६ वर्षांचे पण कर्तृत्ववान आयुष्य लाभलेल्या हरिसिंहाची ही जीवनकथा ! त्यांचे चरित्र नव्या पिढीतील वाचकांना राष्ट्रधर्म शिकण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.