लेखिका – डॉ. कांचनगंगा गंधे
पहिली आवृत्ती – नोव्हेंबर २०२५
पृष्ठसंख्या – १२८
वनस्पतींची जादूई नगरी
₹130.00
नाचणारं झाड, उंदीर खाणारं झाड, माणूस, प्राण्यांना पकडून ठेवणाऱ्या वेली, खोडात रक्त साठवणारं झाड, ४०-५० माणसं सहज बसू शकतील असा वृक्ष, रंगीबेरंगी पोपटासारखा फूल, फुलाचा मध्यभाग माकडाच्या तोंडासारखा, वाळवंटात फक्त हवेतल्या दवाचं पाणी पिऊन २००० वर्षांपर्यंत जगणार ३-४ फूट उंच झाड ह्या आणि इतर कितीतरी वनस्पती ह्या ‘जादूई’ नगरीत तुम्हाला वाचायला मिळतील.



