मैत्री पुस्तकांशी संच १

200.00500.00

संचाची झलक पाहा See a snippet of the book:Lalit-2.pdf

काय म्हणताय…??
वाचायचा कंटाळा येतोय?
वाचायला कुठून सुरुवात करू …असा प्रश्न पडलाय?
मोठी पुस्तकं वाचताना दडपण येतंय? वाचायला वेळच नाहीये…?
थांबा… थांबा…!!

अशा सर्व प्रश्नांवर एकच उत्तर आहे…! एक पानी 40 पुस्तकांचा  संच!!

प्रत्येक लेख लॅमिनेटेड केलेले एका पाठपोट पानामध्ये! सोबत प्रत्येक पानाखाली अवघड शब्दांचे अर्थ व लेखाच्या शेवटी आकलनावर आधारित काही प्रश्नही!
वाचनाचा आनंद तर मिळेलच; सोबत तुमची भाषाही समृद्ध होईल, वाचनाची गोडी लागेल आणि तुमचे भावविश्व अन्‌‍ विचारविश्वही समृद्ध होईल!!

Clear