- ‘विजयचिन्हा’च्या आकारातील दुरंगी छपाईसह संग्राह्य दिनदर्शिका!
- दर महिन्याला व्यक्तिमत्त्वाच्या एकेका पैलूला चालना देणारी चित्रे व आवाहन. (व्यायाम, निरीक्षण, पाककला, गायन, वाचन, चित्रकला, बागकाम, नाट्य-अभिवाचन, गिर्यारोहण, वादन, क्रीडा, लेखन)
- ग्रेगोरीयन व राष्ट्रीय सौर दिनांक आणि सुमारे 250 दिनविशेष!
- दर महिन्याला स्फूर्तिगीताचे ध्रुपद व ते ऐकण्यासाठी सोबत QR कोड
- QR कोड द्वारा ‘छात्र प्रबोधन’चे 2 पूर्वप्रकाशित अंक/विशेषांक दरमहा वाचता येतील.
- ज्ञान प्रबोधिनी व छात्र प्रबोधनच्या विविधांगी कामांची व उपक्रमांची माहिती
Reviews
There are no reviews yet.