छात्र प्रबोधनचे ३ दिवाळी इ-अंक

  60.00100.00

  दिवाळी अंकांची ठळक वैशिष्ट्ये

  • छात्र प्रबोधन (नित्य), सुबोध (ग्रामीण), इंग्रजी हे तीन दिवाळी अंक !
  • छापील अंकासोबत तीनही अंकांचे इ-अंकही उपलब्ध!
  • कुमारांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या भावकथा, विज्ञान कथा, निसर्गपर, भावपर कविता, अनुभवपर, रसास्वादात्मक, संस्कारक्षम ललित लेख यांचा रंजक खजिना!
  • चुकांमधून शिक्षण ही विशेष लेखमाला. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती स्वत: केलेल्या चुकांमधून कसे शिकले त्यावर कशी मात केली हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील काही पैलूंना पुढावा देणाऱ्या व्यक्तिमत्व विकसनपर कृतिपाठांचा समावेश
  • आपल्या परिसरातील दैनंदिन विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी रंजक माहिती बरोबरच निरीक्षणाच्या आधारे काही कृती करायची संधी
  Clear