लेखिका – वाच. स्वर्णलता भिशीकर
प्रथम आवृत्ती – मे २०२५
₹20.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book – आज प्रचीती द्या
प्रबोधिनीतील गीतांची पार्श्वभूमी, इतिहास, प्रेरणा जाणून घेण्याच्या हेतूने एकूण 14 निवडक गीतांबद्दलचं
मा. लताताईंनी लिहिलेलं रसग्रहण या पुस्तिकेत संकलित केलं आहे.
प्रबोधन गीते म्हणताना हे रसग्रहणात्मक लेखन
कार्यकर्त्यांच्या प्रेरणावृद्धीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.