अभिवाचन : एक कला

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: अभिवाचन एक कला snippet.pdf

अभिवाचन ही एक ललित कला आहे. ही कला विकसित होण्यासाठी या पुस्तकात निसर्गरंग, उंबरठ्याच्या बाहेर, गुणगौरव आणि हसरी हवा अशा मुलांच्या भावविश्वातल्या साहित्यातील चार विषयांवरच्या संहिता दिल्या आहेत. कविता, कथा, ललित लेख, नाट्यछटा, एकांकिका अशा विविध साहित्य प्रकारांची कलात्मक गुंफण करणाऱ्या या चारही संहितांचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी शाळेतील, घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, उत्सवप्रसंगी सादर करण्यासाठी उपयुक्त पुस्तक!