आम्ही असे घडलो

160.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: आम्ही असे घडलो snippet.pdf

काव्य, गायन, नृत्य, चित्र, शिल्प इ. कला, पत्रकारिता, राजकारण, विज्ञान, इतिहास, समाजसेवा, संशोधन अशा विविध क्षेत्रातील २० नामवंतांनी स्वतःच्या जडणघडणीविषयी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह! ध्येयाचा ध्यास आणि त्याच्या प्राप्तीसाठी केलेल्या कठोर परिश्रमाच्या या कहाण्या कुमारवयीन मुलांबरोबरच त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल.