आयुष्यातील वादळ लाटा

120.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: आयुष्यातील वादळ लाटा.pdf

विभिन्न क्षेत्रांतील २१ कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्यातील कसोटीच्या प्रसंगांचे व त्यांच्याशी दोन हात करताना त्यांनी घेतलेल्या अनुभवांचे आत्मकथन असणारे पुस्तक! कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, कोलमडून न पडता, हतबल, निराश न होता, उमद्या मनाने, जिद्दीने अन विवेकाने यशस्वी होण्याचे बाळकडू या पुस्तकातून निश्चितच मिळेल. कसोटीच्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक जडणघडण करण्याची स्वयंप्रेरणा उमलत्या वयातच निर्माण होण्यासाठी या पुस्तकाचा विशेष उपयोग होईल.