लेखिका – वाचस्पती स्वर्णलता भिशीकर
प्रथम आवृत्ती – जानेवारी २०१७, पुनर्मुद्रण – ऑगस्ट २०२४
पृष्ठसंख्या – ४८
Author – Dr. Swarnalata Bhishikar
Translated by – Madhura Kashikar
First Edition – December 2025
No. of Pages – 48
₹50.00 – ₹60.00
पुस्तकाची झलक पाहा fउजळती वाट_snippet.pdf
उद्याच्या भारताला स्वच्छ चारित्र्याचं,व्यसनमुक्त आणि प्रेरणेनं संपन्न असं युवकयुवतींचे बळ उभं करण्यासाठी विद्याव्रत संस्कार फार महत्त्वाचा आहे.आपल्या शरीराची,मनाची,बुद्धीची ओळख करून घेऊन त्यांचा विकास कसा करायचा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल.विद्यार्थ्यांमध्ये विकासोन्मुख बदल घडवण्यामध्ये पालक-शिक्षकांना हे पुस्तक नक्की मदत करेल.
See a snippet of the book: The Path of Light
One must inculcate some vratas during childhood so that life goes beyond the fulfillment of one’s selfish interests. This book is a compilation of letters written by an affectionante teacher to her student. The book will be extremly helpful for all teenagers and also will benefit teachers and parents who want to work towards bringing about positive changes in the lives of children.
Reviews
There are no reviews yet.