केवड्याचं पान

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: केवड्याचं पान snippet.pdf

प्रकाश संत, रवींद्र पिंगे, द. मा. मिरासदार, मंगला गोडबोले, प्रवीण दवणे, मल्हार अरणकल्ले, रामचंद्र देखणे आदी प्रथितयश लेखकांच्या समर्थ लेखणीने या पुस्तकाला शब्दसाज चढवला आहे. पर्यावरण, बालपणीचे अनुभव, वाचनाचं महत्त्व, माणुसकी असे ललित लेखनाचे विविध प्रकार या संग्रहात समाविष्ट केले आहेत. केवड्याच्या सुगंधाप्रमाणे या पुस्तकातील ललित लेखही वाचकांच्या मनात रेंगाळत राहतील.