लेखिका – शैलजा देशमुख
प्रथम आवृत्ती – ऑगस्ट २००४, पुनर्मुद्रण – एप्रिल २०११
पृष्ठसंख्या – ८८
गंध मोहवी काव्याचा भाग १
₹70.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: गंध मोहवी काव्याचा भाग १ snippet.pdf
कवितेचा आस्वाद घ्यायचा म्हणजे नेमकं काय? कवितेतील रचनासौंदर्य, शब्दसौंदर्य, ताल, लय हे जाणवण्यासाठी आपल्याकडे हवं, एक संवेदनशील मन! केशवसुतांपासून 100-125 वर्षांचा काळ हा मराठी कवितेच्या इतिहासातील एक उज्ज्वल कालखंड! त्यातील महत्त्वाच्या 20 प्रातिनिधिक कवींच्या कवितांचा आस्वादात्मक परिचय दोन भागात करून दिला आहे. या भागात केशवसुत, बालकवी, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, ग. ह. पाटील, ग. दि. माडगूळकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, ना. धो. महानोर, वामन निंबाळकर या कवींच्या कवितांचा रसास्वाद वाचायला मिळेल.




Reviews
There are no reviews yet.