गंध मोहवी काव्याचा भाग २

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: गंध मोहवी काव्याचा भाग २snippet.pdf

केशवसुतांपासून 100-125 वर्षांचा काळ  हा मराठी कवितेच्या इतिहासातील एक उज्ज्वल कालखंड ! त्यातील महत्त्वाच्या 20 प्रातिनिधिक कवींच्या कवितांचा आस्वादात्मक परिचय दोन भागात करून दिला आहे. या भागात भा. रा. तांबे, यशवंत, बा. भ. बोरकर, शांता शेळके, वसंत बापट, वि. म. कुलकर्णी, विंदा करंदीकर, आ. ना. पेडणेकर, नारायण सुर्वे, सुधीर मोघे या कवींच्या कवितांचा रसास्वाद वाचायला मिळेल.