छंद आकाश दर्शनाचा

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: छंद आकाश दर्शनाचा snippet.pdf 

आकाश दर्शनाचा छंद जोपासण्यासाठी; आकाशातील तारे, नक्षत्रे, राशी, तारकासमूह आणि ग्रह कसे शोधून काढावेत हे समजण्यासाठी; मन मोहवून टाकणारे रात्रीचे आकाश आपलेसे करून घेण्यासाठी अत्यंत सहज, सोप्या शैलीतील, अचूक व अद्ययावत माहितीसह परिपूर्ण पुस्तक!

येते ५ महिने आकाशदर्शनासाठी उत्तम आहेत… तेव्हा पुस्तकाच्या आधारे आकाश आपलेसे करून घ्या!!!*
सोबत जोडलेल्या पीडीएफमध्ये तुम्हाला या पुस्तकाची झलक पाहता येईल.