छात्र प्रबोधन नित्य मासिक

    अंकाची\ झलक पाहा See a snippet of the book:. सौर अग्रहायण शके १९४३-डिसेंबर २०२१

    ३० व्या वर्षात पदार्पण

    छापील मासिक हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही औरच!
    • इ. 5 वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून प्रकाशित होणारे विद्यार्थीप्रिय मासिक!
    • वर्षभरात तीन विशेषांकांसह रंगीत मुखपृष्ठ, आकर्षक छपाईचे 12 अंक, सुमारे 400 पाने!
    • हजारो घरांमध्ये पोहोचणारा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक सोबत कल्पक कलाकृतीही
    • प्रत्यके  अकंत कथा, कविता, ललित लखे इ. साहित्याचा समावश
    • व्यक्तिविकसनपर लेख, लेखमाला व प्रेरणादायी कहाण्या
    • विज्ञान-तंत्रज्ञान, कला-क्रीडा यांवर माहितीपर लेख
    • अभ्यासपूरक, भटकंतीपर, सद्य घडामोडींवर आधारित लेख
    •  अभिव्यक्तीला, कल्पकतेला संधी देणारे कृतिपाठ
    •  कल्पक कलाकृती, विज्ञान प्रयोग, भाषिक खेळ, शब्दकोडी, तार्किक कोडी, गणिती कोडी, विनोद आणि बरेच काही
    •  प्रत्येक अंकात स्फूर्तिगीत, पानांखाली माहितीपर ओळी
    •  अंकातील काही लेखांना QR code द्वारा दृक्‌श्राव्य क्लिप्स्‌ची जोड
    • सभासदांसाठी विविध स्पर्धा, उपक्रम, मेळावे,कार्यशाळा….
    • दिवाळी अंक वितरण खर्च अतिरिक्त

    This product is currently out of stock and unavailable.