जपून ठेवू सृष्टी…नाती

80.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Japun Thevu Srushti Nati

अंजली कुलकर्णी यांचे ‘जपून ठेवू सृष्टी…नाती’ हे पुस्तक घेऊन आले आहे, तुमच्यासाठी विविधरंगी कवितांचा एक गुच्छ!
या कविता तुमच्याशी कधी संवाद साधतील,
कधी तुमच्या मनातले भाव अचूक टिपतील,
कधी तुमच्या मनात प्रेरक विचार सहजपणे रुजवतील,
तर कधी नवनव्या कल्पनांच्या वाटा तुमच्यासाठी खुल्या करतील!