ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – डॉ वि. वि. पेंडसे चरित्र (*)

100.00

See a snippet of the book: ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक – डॉ वि. वि. पेंडसे चरित्र snippet.pdf

हिंदुस्थानच्या नवरचनेची स्वप्न ज्यांच्या द्रष्ट्या प्रतिभेने पाहिली असे ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे आद्य प्रवर्तक, स्वातंत्र्योत्तर युवक शक्तीत नेतृत्वगुण, नेतृत्वप्रेरणा कशी निर्माण करावी याचा वस्तुपाठ घालून देणारा कर्ता चिंतक, एक विरागव्रती संन्यासी  कै. वि. वि. तथा अप्पा पेंडसे यांचे समग्रचरित्र.