ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधनतर्फे
खास कुमारांसाठी कौशल्यवृद्धी करणारा व स्वयंविकासाची प्रेरणा वाढवणारा ऑनलाइन मासिक उपक्रम!
उपक्रमांची खास वैशिष्ट्ये :
कौशल्य विकसनासाठी कार्यशाळा : संवाद कौशल्य, निर्णय कौशल्य व अभ्यास कौशल्यांवर आधारित व्याख्याने व कृतिसत्रे (एकूण 10 कार्यशाळा)
गटागटांत कृती : कृती, खेळ, चर्चा, गप्पा
संशोधक, कलाकार, खेळाडू, पत्रकार, उद्योजक, डॉक्टर, मानसज्ञ, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकत इ. विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्ववान व्यक्तींशी गप्पा! प्रश्न विचारण्याची तुम्हालाही संधी…!!
Reviews
There are no reviews yet.