कालावधी – मे २०२३ ते मार्च २०२४
₹5,000.00
योजनेचे तपशील येथे पाहा See a snippet : Prabodhan Sanvadak Vikasika Pustika 23 Final
ज्ञान प्रबोधिनी – छात्र प्रबोधनतर्फे
‘प्रबोधन विकासिका’ योजना – खास कुमारांसाठी कौशल्यवृद्धी करणारा व स्वयंविकासाची प्रेरणा वाढवणारा ऑनलाइन-ऑफलाइन मासिक उपक्रम!
‘प्रबोधन संवादक’ योजना – आपाल्या पाल्याला प्रबोधिनीाच्या शैक्षणिक प्रक्रियांचा लाभ डोळसपणे व प्रभावीपणे करून देण्यासाठी उत्साही व सजग पालकांसाठीचा विशेष उपक्रम!
Reviews
There are no reviews yet.