बुद्धिवैभव / Glory of Intelligence

40.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: बुद्धिवैभव snippet.pdf

निसर्गाने माणसाला प्रचंड बुद्धिवैभव दिले आहे; पण ते आपल्याला पूर्णपणे उमगत नाही, सापडत नाही, प्रत्ययास येत नाही. सर्वांगीण उन्नतीसाठी या गुणांचा शोध आवश्यक आहे.असा शोध घेण्याकरिता, बुद्धीचे व्यापक स्वरूप या पुस्तिकेत अनेक साध्यासुध्या उदाहरणांद्वारे उलगडून दाखविले आहे.

See a snippet of the book: Glory of intelligence snippet.pdf

Nature has bestowed upon us enormous intellectual potential but we don’t understand it completely nor do we experience it. Through simple illustrations, this small booklet elaborates how we can recognize and have access to the vast extent of our intellectual potential.

 

Clear