महर्षी दयानंद काय म्हणाले

30.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: महर्षी दयानंद काय म्हणाले snippet.pdf

महर्षी दयानंदांचे संक्षिप्त चरित्र, त्यांची पत्रे व निवडक भाषणे यातील निवडक विचार आणि त्यांच्या लिखित साहित्यातील निवडक विचार या पुस्तकातून मांडले आहेत. प्रबोधिनीच्या राष्ट्र घडणीच्या विचाराला व कार्याला पूरक व प्रेरक असे महर्षी दयानंदांचे वेचे या पुस्तकात निवडले आहेत.