महात्मा गांधींचा राष्ट्रधर्म

60.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: महात्मा गांधींचा राष्ट्रधर्म snippet.pdf

राष्ट्र घडणीच्या कामात झोकून देऊ इच्छिणाऱ्यांनी गांधी विचार समजून घेणे अपरिहार्य आहे. विवेकानंद आणि गांधीजींना वाट पुसत स्वयंप्रज्ञेने, स्वयंप्रतिभेने आणि स्वयंप्रेरणेने ज्ञान प्रबोधिनीने राष्ट्राच्या आरोग्यसंवर्धनाचे काम करत राहिले पाहिजे. गांधीजी, स्वामी विवेकानंद आणि ज्ञान प्रबोधिनीचे कार्य यांची वैचारिक गुंफण  समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे.