वनस्पतींचे अनोखे विश्व

80.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: वनस्पतींचे अनोखे विश्व snippet.pdf 

आपल्या सभोवतालच्या वनस्पतींविषयी मुलांना कुतूहल असते. त्याविषयीची शास्त्रीय माहिती अतिशय रंजक अशा लालित्यपूर्ण शैलीत मांडणाऱ्या लेखांचा हा संग्रह ! त्यामध्ये वनस्पतींच्या मुळांचे सामर्थ्य, खोडातून मिळणारे पदार्थ, पाने-फुले-फळे-बियांचे महत्व, फुलांत सुगंध कसा निर्माण होतो, फुलांचे रंग, वनस्पतींचे औषधी गुणधर्म ई.विषयी उपयुक्त माहिती मुलांना रस वाटेल अशाप्रकारे लिहिली आहे.