वाचलेच पाहिजे असे काही भाग २ (कथा-कादंबरी)

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: वाचलेच पाहिजे असे काही भाग २ (कथा-कादंबरी) snippet.pdf

मराठीत लिहिल्या गेलेल्या,भाषांतरित अशा विविध विषयांवरील निवडक व प्रातिनिधिक २५ कथा-कादंबऱ्यांचा संक्षिप्त परिचय करून देणारे आणि ५० पुस्तकांची यादी देणारे हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. साहित्यविश्वातून नेमके काय वाचायचे हे सुचवून तुमच्या जाणीवा तसेच आवडीनिवडी समृद्ध करण्याला हातभार लावणारे हे पुस्तक !