वाचलेच पाहिजे असे काही भाग ३ (संकीर्ण)

40.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: वाचलेच पाहिजे असे काही भाग ३ snippet.pdf

मराठीत लिहिल्या गेलेल्या व भाषांतरित अशा विविध साहित्य प्रकारांतील निवडक व प्रातिनिधिक २५ पुस्तकांचा संक्षिप्त परिचय करून देणारे आणि ५० पुस्तकांची यादी देणारे हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. विविधांगी साहित्य प्रकारांची समज वाढविणारे आणि त्यांचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करणारे हे पुस्तक!