विवेकानंद कन्या – भगिनी निवेदिता (*)

80.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: विवेकानंद कन्या – भगिनी निवेदिता snippet.pdf

स्वामी विवेकानंदांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचे शिष्यत्व पत्करून मार्गारेट नोबेल या भगिनी निवेदिता झाल्या. हिंदू संस्कृती त्यांनी अभ्यासपूर्वक आत्मसात करून संन्यासव्रताची दीक्षा घेतली. हिंदुस्थानातील 13 वर्षांच्या कालखंडातील त्यांच्या त्यागी व नि:स्वार्थ सेवाजीवनाचा आढावा घेणारे हे पुस्तक.